मे १९
Appearance
मे १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३९ वा किंवा लीप वर्षात १४० वा दिवस असतो.
<< | मे २०२५ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५३६ - इंग्लंडचा राजा हेन्री आठव्याची दुसरी बायको ऍन बोलेनचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद.
- १५६८ - मेरी स्टुअर्टला अटक.
सतरावे शतक
[संपादन]- १६०४ - कॅनडात मॉन्ट्रिआल शहराची स्थापना.
अठरावे शतक
[संपादन]- १७४९ - इंग्लंडचा राजा जॉर्ज दुसऱ्याने ओहायो कंपनीला अमेरिकेतील ओहायो प्रदेशातील जागा दिली.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४८ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिकोने पराभव मान्य केला व कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटाह ही राज्ये व अॅरिझोना, कॉलोराडो, वायोमिंग व न्यू मेक्सिको राज्यांचा काही भाग अमेरिकेला १८,२५,००० अमेरिकन डॉलरला विकला.
विसावे शतक
[संपादन]- १९२१ - अमेरिकन काँग्रेसने नागरिकत्त्व याचणाऱ्या व्यक्तिंवर देशानुसार आरक्षण सुरू केले.
- १९७१ - सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
एकविसावे शतक
[संपादन]जन्म
[संपादन]- १८७४ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - मोहम्मद मोसादेघ, इराणचा पंतप्रधान.
- १८९० - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा क्रांतीकारी.
- १९०९ - निकोलस विंटन, शेकडो ज्यू मुलांना वाचवणारा रॉयल एर फोर्सचा लेफ्टनंट.
- १९२५ - पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.
- १९२६ - स्वामी क्रियानंद, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९१३ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
- १९३८ - गिरीश कर्नाड, नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार.
मृत्यू
[संपादन]- १२९६ - पोप सेलेस्टाईन पाचवा.
- १५२६ - गो-काशीवाबारा, जपानी सम्राट.
- १८९८ - विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०४ - जमशेदजी टाटा, आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक.
- १९३५ - टी.ई. लॉरेन्स तथा लॉरेन्स ऑफ अरेबिया, ब्रिटिश सैनिक.
- १९५८ - सर जदुनाथ सरकार, भारतीय इतिहासकार.
- १९९४ - जॅकिलिन केनेडी-ओनासिस, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- १९९८ - उनो सोसुके, जपानचा पंतप्रधान.
- २००२ - जॉन गॉर्टन, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
- २००८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- युवा व क्रीडा दिन - तुर्कस्तान.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मे १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)