"मार्च १६" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन, replaced: एअर → एर (2) using AWB |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
=== विसावे शतक === |
=== विसावे शतक === |
||
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[रॉबर्ट गॉडार्ड]]ने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले. |
* [[इ.स. १९२६|१९२६]] - [[रॉबर्ट गॉडार्ड]]ने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले. |
||
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[रॉयल |
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[रॉयल एर फोर्स]]ने तुफानी बॉम्बफेक करून [[जर्मनी]]च्या [[वुर्झबर्ग]] शहराचा २० मिनीटांत विनाश केला. |
||
* [[इ.स. १९६२|१९६२]] - १०७ प्रवासी असलेले [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[पॅसिफिक महासागर|पॅसिफिक महासागरात]] गायब झाले. |
* [[इ.स. १९६२|१९६२]] - १०७ प्रवासी असलेले [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[पॅसिफिक महासागर|पॅसिफिक महासागरात]] गायब झाले. |
||
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[बाली]] बेटावरील [[माउंट अगुंग]] या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार. |
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[बाली]] बेटावरील [[माउंट अगुंग]] या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार. |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
=== एकविसावे शतक === |
=== एकविसावे शतक === |
||
* [[इ.स. २००५|२००५]] - [[सम्राट कनिष्क, विमान|सम्राट कनिष्क]] या [[ |
* [[इ.स. २००५|२००५]] - [[सम्राट कनिष्क, विमान|सम्राट कनिष्क]] या [[एर इंडिया|एर इंडिया]]च्या विमानावर [[एर इंडिया फ्लाईट १८२|बॉम्बहल्ला]] करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून [[रिपुदमनसिंग मलिक]] व [[अजायबसिंग बागरी]] यांची [[कॅनडा]]च्या न्यायालयाने सुटका केली. |
||
* [[इ.स. २००७|२००७]] - [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ च्या विश्वचषक स्पर्धेत]] [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[हर्शल गिब्स]]ने [[नेदरलॅंड्स क्रिकेट|नेदरलॅंड्सच्या]] [[डान व्हान बुंगे]]च्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे. |
* [[इ.स. २००७|२००७]] - [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ च्या विश्वचषक स्पर्धेत]] [[दक्षिण आफ्रिका क्रिकेट|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[हर्शल गिब्स]]ने [[नेदरलॅंड्स क्रिकेट|नेदरलॅंड्सच्या]] [[डान व्हान बुंगे]]च्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे. |
||
०५:५४, २९ मे २०२२ ची नवीनतम आवृत्ती
<< | मार्च २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७५ वा किंवा लीप वर्षात ७६ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]बारावे शतक
[संपादन]- ११९० - ख्रिश्चनधर्मीयांनी इंग्लंडच्या यॉर्क शहरात ज्यू व्यक्तींचे सक्तीने धर्मांतर सुरू केले. धर्मांतर न करून घेणाऱ्यांना मृत्यूदंड दिला गेला. अनेक ज्यूंनी ख्रिश्चन होण्यापेक्षा आत्महत्त्या करणे पसंत केले.
सोळावे शतक
[संपादन]- १५२१ - फर्डिनांड मॅगेलन जगप्रदक्षिणा करीत फिलिपाईन्सला पोचला
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१५ - विल्यम पहिल्याने स्वतःला नेदरलॅंड्सचा राजा घोषित केले.
- १८१८ - कांचा रायादाची लढाई - होजे दि सान मार्टिनच्या स्पॅनिश सैन्याने चिलीचा पराभव केला.
विसावे शतक
[संपादन]- १९२६ - रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
- १९६२ - १०७ प्रवासी असलेले सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान पॅसिफिक महासागरात गायब झाले.
- १९६३ - बाली बेटावरील माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - अमेरिकेच्या सैन्याने ३५० ते ५०० व्हियेतनामी नागरिकांची हत्या केली.
- १९६९ - व्हेनेझुएलाच्या माराकैबो विमानतळावर डी.सी. ९ प्रकारचे विमान उड्डाण करताच कोसळले. १५५ ठार.
- १९७६ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान हॅरोल्ड विल्सनने राजीनामा दिला.
- १९७८ - तेलवाहू जहाज अमोको कॅडिझ फ्रांसच्या किनाऱ्याजवळ खडकांवर आदळले. काही वेळाने या प्रचंड जहाजाचे दोन तुकडे झाले.
- १९८८ - इराकने हलाब्जा या कुर्दिस्तानमधील शहरावर विषारी वायुने हल्ला केला. हजारो मृत्युमुखी.
- १९९३ - अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर प्रचंड हिमवादळ. १८४ ठार.
- १९९५ - अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.
- १९९८ - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूंचे शिरकाण सुरू असताना त्याविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल पोप जॉन पॉल दुसऱ्याने ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने जाहीर माफी मागितली.
एकविसावे शतक
[संपादन]- २००५ - सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली.
- २००७ - २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलॅंड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.
जन्म
[संपादन]- १७५१ - जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
- १७८९ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८०० - निंको, जपानी सम्राट.
- १८७७ - मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा.
- १९४१ - रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा.
- १९५९ - जेन्स स्टोल्टेनबर्ग, नॉर्वेचा पंतप्रधान.
मृत्यू
[संपादन]प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- राष्ट्रीय लसीकरण दिन
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर मार्च १६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - मार्च १८ - (मार्च महिना)