विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सेबास्टियान फेटेल , २५६ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
फर्नांदो अलोन्सो , २५२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर , २४२ गुणांसोबत २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
२०१० फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ६१वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १९ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात १२ संघांच्या एकूण २७ चालकांनी सहभाग घेतला. १४ मार्च २०१० रोजी मनामामध्ये पहिली तर १४ नोव्हेंबर रोजी अबु धाबीमध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली..
२०१० फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०१० हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०१० हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[ १] . बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ आणि टोयोटा रेसिंगच्या माघारामुळे या हंगामात फक्त ४ इंजिन निर्माते बाकी राहीले होते, जे माग्च्या ३० वर्षातील सर्वात कमी अकडा होता.
२०१० फॉर्म्युला वन हंगामाचे वेळपत्रक सप्टेंबर २१ , इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आले. या हंगामात एकूण १९ फॉर्म्युला वन शर्यती भरवल्या गेल्या,[ ३७] . त्यानंतर पुन्हा एक तात्पुरता वेळपत्रक जाहीर करण्यात आला, ज्या मध्ये अबु धाबी ग्रांप्री व ब्राझिलियन ग्रांप्रीच्या तारखांमध्ये अदला-बदल करण्यात आली.[ ३८] मग शेवटचा वेळपत्रक डिसेंबर ११ , इ.स. २००९ रोजी जाहीर करण्यात आला.[ ३९]
खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान
१ला
२रा
३रा
४था
५वा
६वा
७वा
८वा
९वा
१०वा
गुण
२५
१८
१५
१२
१०
८
६
४
२
१
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[ note १] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[ note २]
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
Bold - Pole
Italics - Fastest Lap
रंग
निकाल
सुवर्ण
विजेता
रजत
उप विजेता
कांस्य
तिसरे स्थान
हिरवा
पूर्ण, गुण मिळाले
निळा
पूर्ण, गुणांशिवाय
निळा
पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा
अपूर्ण (अपु.)
माघार (मा.)
वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल
पात्र नाही (पा.ना.)
काळा
अपात्र घोषित (अ.घो.)
रंग
निकाल
पांढरा
सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा
स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा
शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त
सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)
अर्थ
पो.
पोल पोझिशन
ज.
जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ )
स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले..
Bold - Pole
Italics - Fastest Lap
रंग
निकाल
सुवर्ण
विजेता
रजत
उप विजेता
कांस्य
तिसरे स्थान
हिरवा
पूर्ण, गुण मिळाले
निळा
पूर्ण, गुणांशिवाय
निळा
पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा
अपूर्ण (अपु.)
माघार (मा.)
वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल
पात्र नाही (पा.ना.)
काळा
अपात्र घोषित (अ.घो.)
रंग
निकाल
पांढरा
सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा
स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा
शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त
सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)
अर्थ
पो.
पोल पोझिशन
ज.
जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ )
स्प्रिंट शर्यतीत स्थान
फॉर्म्युला वन
फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
फॉर्म्युला वन चालक यादी
फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[ ४०]
^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[ ४०]
^ a b c d e "एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद – संघ आणि चालक" . 2012-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता, जेन्सन बटन बरोबर करार केला" . 2009-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ "गॅरी पफेट्ट मॅकलारेन संघाचा परीक्षण चालक म्हणुन राहणार" .
^ "मॅकलारेनने लुइस हॅमिल्टन बरोबरचा करार वाढवला" .
^ "मिखाएल शुमाखर, निको रॉसबर्गच्या जागी तिसऱ्या स्थानावर" .
^ "निक हाइडफेल्डने मर्सिडीज जीपी बरोबर करार केला" .
^ a b c d "डॅनियल रीक्कार्डो आणि ब्रँड्न हार्टले हे रेड बुल रेसिंगचे तात्पुर्ते चालक" .
^ a b "रेड बुल रेसिंग पॉडकास्ट" . 2011-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ "रेड बुल रेसिंग २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी मार्क वेबरला ठेवणार" .
^ "फिलिपे मास्साने स्कुदेरिआ फेरारी बरोबरचा करार २०१० हंगामा पर्यंत वाढवला" .[permanent dead link ]
^ a b c "स्कुदेरिआ फेरारीचे चालक" .
^ a b "विलियम्स एफ१चे २०१० फॉर्म्युला वन हंगामाचे चालक" . 2009-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ "विलियम्स एफ१ने वालट्टेरी बोट्टास बरोबर परीक्षण चालक म्हणुन करार केला" .
^ "रोबेर्ट कुबिचाने २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी रेनोल्ट एफ१ संघत प्रवेश केला" .
^ a b c "हो-पिन टंग, रेनोल्ट एफ१चा तात्पुरता चालक" .
^ Elizalde, Pablo. "रेनोल्ट एफ१ने त्यांची रेनोल्ट आर ३० गाडी प्रदर्शीत केली व विटाली पेट्रोव्हला पक्के केले" .
^ a b "आद्रियान सूटिल आणि विटांटोनियो लिउझी फोर्स इंडियासाठी पक्के झाले" .
^ "पॉल डि रेस्टा, फोर्स इंडियाचा परीक्षण चालक" .
^ "सॅबेस्टीयन बौमी, स्कुदेरिआ टोरो रोस्सो बरोबर राहणार" .
^ "जेमी अल्गेर्सुरी, स्कुदेरिआ टोरो रोस्सोसाठी पक्का केला गेला" .
^ a b c "यार्नो त्रुल्ली आणि हिक्की कोवालाइन, लोटस रेसिंग साठी पक्के केले गेले" .
^ "करुन चांडोकला हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा चालक म्हणुन जाहीर करण्यात आले" .
^ "ख्रिस्टियन क्लेन, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालक म्हणुन नेमला गेला" .
^ "सकोन यामामोटो, हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचा तात्पुरता चालकाचा करार मिळाला" .
^ "हिस्पानिया रेसिंग एफ१ संघाचे चालक" . formula1.com .
^ "ख्रिस्टियन क्लेनने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात सकोन यामामोटोची जागा घेतली" .
^ "आयर्टोन सेन्नाच्या जागी सकोन यामामोटो येणार" .
^ "सकोन यामामोटोने हिस्पानिया रेसिंग एफ१ संघात करून चांडोकची जागा घेतली" .
^ "ब्रुनो सेन्नाला फॉर्म्युला वन मध्ये जागा दिल्यामुळे, कॅम्पोसला सन्मान वाटला" .
^ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने निक हाइडफेल्डला संघात घेतले व पेड्रो डी ला रोसाला बाहेर काढले" .
^ "बी.एम.डब्ल्यू. सौबर एफ१ने कमुइ कोबायाशीला घेतले" .
^ "टिमो ग्लोक नवीन संघाचा पुढारी" .
^ "वर्जिन रेसिंगने अॅन्डी सौसेकला २०१० फॉर्म्युला वन हंगामासाठी त्यांच्या संघाचा परीक्षण चालक म्हणुन जाहीर केले" .
^ "वर्जिन रेसिंगसाठी परीक्षण चालक म्हणुन अल्वारो पेरेन्टे आणि लुइझ राझियाने संघात प्रवेश केला" .
^ "वर्जिन रेसिंग, टिमो ग्लोक आणि लुकास डी ग्रासीला ठेवणार" .
^ "लुकास डी ग्रासी, टिमो ग्लोकचा वर्जिन रेसिंग संघात भागिदार" .
^ "२०१० फॉर्म्युला वन हंगामाच्या तात्पुरता वेळपत्रकात १९ फॉर्म्युला वन शर्यती" . 2010-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - २१/१०/२००९" . 2009-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील - ११/१२/२००९" . 2009-12-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-19 रोजी पाहिले .
^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन" .
^ a b "२०१० फॉर्म्युला वन हंगाम" . 2010-12-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-21 रोजी पाहिले .
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ