Jump to content

मलेशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट या पानावरून पुनर्निर्देशित)
मलेशिया मलेशियन ग्रांप्री

सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट, सेपांग
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत १९६२
सर्वाधिक विजय (चालक) हाँग काँग जॉन मॅकडोनाल्ड (४)
जर्मनी सेबास्टियान फेटेल (४)
सर्वाधिक विजय (संघ) इटली फेर्रारी (७)
सर्किटची लांबी ५.५४३ कि.मी. (३.४४४ मैल)
शर्यत लांबी ३१०.४०८ कि.मी. (१९२.८८७ मैल)
फेऱ्या ५६
शेवटची_शर्यत २०१७


मलेशियन ग्रांप्री (मलाय: Malaysian Grand Prix) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत मलेशिया देशाच्या क्वालालंपूर जवळील सेपांग नावाच्या शहरामधील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

१९६२ सालापासून खेळवण्यात आलेली ही शर्यत सेपांग येथे १९९९ सालापासून खेळवली जात आहे.

सर्किट

[संपादन]

थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट

[संपादन]

थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट हे एक फॉर्म्युला टु शर्यतीत वापरण्यात येणारे स्ट्रीट सर्किट आहे, जे सिंगापूर देशातील थॉमसन रोड भागात स्थित आहे. इ.स. १९६२ ते इ.स. १९६५ पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री मधिल फॉर्म्युला टु शर्यती खेळवल्या गेल्या कारण सिंगापूर हा मलेशिया देशाचा भाग होता. इ.स. १९६५ मध्ये सिंगापूरने मलेशियापासून स्वातंत्र्य मिळवले, तरीसुद्दा इ.स. १९७३ पर्यंत येथे मलेशियन ग्रांप्री आयोजित करण्यात आली.

शाह आलम सर्किट

[संपादन]

शाह आलम सर्किट हे एक फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेसींग सर्किट आहे, जे मलेशिया देशातील सलांगोर राज्याची प्रशासकीय राजधानी, शाह आलम परिसरात आहे. सिंगापूरने मलेशियापासून स्वातंत्र्य मिळवल्यावर, थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट सिंगापूर अधिकारक्षेत्रामध्ये गेले. त्यामुळे नवीन सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट तैयार हो पर्यंत, इ.स. १९६८ पासून इ.स. १९९५ पर्यंत, मलेशियन ग्रांप्री या सर्किटवर आयोजित करण्यात आली. या मध्ये तस्मान सीरीज (१९६८-१९७२)[], फॉर्म्युला पॅसिफिक (१९७४-१९७४, १९७८,१९८२), फॉर्म्युला अटलांटिक (१९७५) आणि फॉर्म्युला होल्डेन (१९९५) शर्यतींचा समावेश आहे.

सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट

[संपादन]

सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक सेपांग, मलेशिया मधील फॉर्म्युला वन सर्किट आहे. ते क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ स्थित आहे, जे क्वालालंपूर शहरापसुन ४५ कि.मी दुर आहे. येथे २०१७ पर्यंत फॉर्म्युला वन मलेशियन ग्रांप्री आयोजीत केली जाते व ईतर शर्यती सुद्दा आयोजीत केल्या जातात..

विजेते

[संपादन]

फॉर्म्युला वन

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१६ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर माहिती
२०१५ जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
२०१२ स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी माहिती
२०११ जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
२०१० जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग-रेनोल्ट माहिती
२००९ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००८ फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००७ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००६ इटली जियानकार्लो फिसिकेला रेनोल्ट माहिती
२००५ स्पेन फर्नांदो अलोन्सो रेनोल्ट माहिती
२००४ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००३ फिनलंड किमी रायकोन्नेन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००२ जर्मनी राल्फ शुमाखर विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
२००१ जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००० जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
१९९९ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन स्कुदेरिआ फेरारी माहिती

फॉर्म्युला होल्डेन

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९९५ ऑस्ट्रेलिया पॉल स्टोकेल रेनॉर्ड मोटरस्पोर्ट-होल्डेन शाह आलम सर्किट १९९५ मलेशियन ग्रांप्री

फॉर्म्युला पॅसिफिक

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९८२ ऑस्ट्रेलिया अँड्र्यू मिडीक राल्ट-फोर्ड मोटर कंपनी शाह आलम सर्किट १९८२ मलेशियन ग्रांप्री
१९८१ ऑस्ट्रेलिया अँड्र्यू मिडीक राल्ट-फोर्ड मोटर कंपनी १९८१ मलेशियन ग्रांप्री
१९८० न्यूझीलंड स्टीव्ह मिलेन राल्ट-फोर्ड मोटर कंपनी १९८० मलेशियन ग्रांप्री
१९७९ न्यूझीलंड केन स्मिथ मार्च-फोर्ड मोटर कंपनी १९७९ मलेशियन ग्रांप्री
१९७८ न्यूझीलंड ग्राएम लॉरेन्स मार्च-फोर्ड मोटर कंपनी १९७८ मलेशियन ग्रांप्री
१९७४ हाँग काँग जॉन मॅकडोनाल्ड राल्ट-फोर्ड मोटर कंपनी १९७४ मलेशियन ग्रांप्री
१९७३ मलेशिया सॉनी राजा मार्च-फोर्ड मोटर कंपनी १९७३ मलेशियन ग्रांप्री

फॉर्म्युला अटलांटिक

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९७५ हाँग काँग जॉन मॅकडोनाल्ड राल्ट-फोर्ड शाह आलम सर्किट १९७५ मलेशियन ग्रांप्री

तस्मान सीरीज

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९७२ अमेरिका हार्वे सायमन एल्फिन-फोर्ड मोटर कंपनी शाह आलम सर्किट १९७२ मलेशियन ग्रांप्री
१९७१ हाँग काँग जॉन मॅकडोनाल्ड ब्राभॅम-फोर्ड १९७१ मलेशियन ग्रांप्री
१९७० हाँग काँग जॉन मॅकडोनाल्ड ब्राभॅम-फोर्ड १९७० मलेशियन ग्रांप्री
१९६९ मलेशिया टोनी मॉ एल्फिन-फोर्ड मोटर कंपनी १९६९ मलेशियन ग्रांप्री
१९६८ इंडोनेशिया हेन्गई इयानवान एल्फिन-फोर्ड मोटर कंपनी १९६८ मलेशियन ग्रांप्री

फॉर्म्युला टु

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९७७ फ्रान्स पॅट्रीक टॅम्बे मार्च-बी.एम.डब्ल्यू. शाह आलम सर्किट १९७७ मलेशियन ग्रांप्री

इतर शर्यती

[संपादन]
हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
१९९८

१९९६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९९४

१९८३
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६७

१९६६
शर्यत आयोजीत नाही करण्यात आली.
१९६५ हाँग काँग अल्बर्ट पून लोटस कार्स थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट १९६५ मलेशियन ग्रांप्री
१९६४ सरावा नंतर, शर्यत रद्द करण्यात आली.
१९६३ हाँग काँग अल्बर्ट पून लोटस कार्स थॉमसन रोड ग्रांप्री सर्किट १९६३ मलेशियन ग्रांप्री
१९६२ सिंगापूर योंग नाम केइ जॅग्वार कार्स १९६२ मलेशियन ग्रांप्री

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "शाह आलम १९६८-१९८४". 2008-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
  1. मलेशियन ग्रांप्री अधिकृत संकेतस्थळ