५० (संख्या)
Appearance
५०-पन्नास ही एक संख्या आहे, ती ४९ नंतरची आणि ५१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 50 - fifty.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पन्नास | |||
१, २, ५, १०, २५, ५० | ||||
L | ||||
௫0 | ||||
五十 | ||||
٥٠ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११००१०२ | |||
ऑक्टल |
६२८ | |||
हेक्साडेसिमल |
३२१६ | |||
२५०० | ||||
७.०७१०६८ |
गुणधर्म
[संपादन]- ५० ही सम संख्या आहे.
- १/५० = ०.०२
- ५०चा घन, ५०३ = १२५०००, घनमूळ ३√५० = ३.६८४०३१४९८६४०३९
- ५० ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ५० हा कथील (टीन)-Snचा अणु क्रमांक आहे.
- अर्ध शतक
- सुवर्ण महोत्सव - golden jubilee ५० वा वर्धापनदिन
- इ.स. ५०
- राष्ट्रीय महामार्ग ५०
- एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पन्नास षटके असतात