Jump to content

१९०४ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९०४ उन्हाळी ऑलिंपिक
III ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सेंट लुइस
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश १२
सहभागी खेळाडू ६५१
स्पर्धा ९१, १७ खेळात
समारंभ
उद्घाटन जुलै १


सांगता नोव्हेंबर २३
मैदान फ्रांसिस फिल्ड


◄◄ १९०० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०६ ►►

१९०४ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील तिसरी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या सेंट लुईस शहरामध्ये १ जुलै ते २३ नोव्हेंबर दरम्यान खेळवली गेली.


सहभागी देश[संपादन]

ह्या स्पर्धेमधे केवळ १२ देशांनी सहभाग घेतला.

पदक तक्ता[संपादन]

८०० मी अ‍ॅथलेटिक्ससाठी दिले गेलेले रौप्य पदक
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका  (यजमान) ७८ ८२ ७९ २३९
जर्मनी जर्मनी  १३
क्युबा क्युबा  9
कॅनडा कॅनडा 
हंगेरी हंगेरी 
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 
मिश्र संघ मिश्र संघ 
ग्रीस ग्रीस 
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 
फ्रान्स फ्रान्स  - -
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 

बाह्य दुवे[संपादन]