माल्टा क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२२
Appearance
माल्टा क्रिकेट संघाचा बेल्जियम दौरा, २०२२ | |||||
बेल्जियम | माल्टा | ||||
तारीख | ११ – १२ जून २०२२ | ||||
संघनायक | शेराझ शेख | बिक्रम अरोरा | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | बेल्जियम संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
माल्टा क्रिकेट संघ जून २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बेल्जियमाचा दौरा केला. माल्टाचा हा पहिला बेल्जियम दौरा होता. तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवत बेल्जियमने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
मुहम्मद मुनीब ७३ (४७)
वरुण थामोथरम ३/३२ (३ षटके) |
वरुण थामोथरम ५७ (२५) शागहराई सेफत २/११ (४ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, क्षेत्ररक्षण.
- माल्टाने बेल्जियममध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- अहमद खालिद अहमदझाई, फहीम भट्टी आणि ओमीद मलिक खेल (बे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
अझीझ मोहम्मद ४६ (३३)
वरुण थामोथरम ३/३३ (४ षटके) |
अमर शर्मा ३४* (१९) खालिद अहमदी ४/३८ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
- साजद अहमदझाई (बे) आणि रायन बास्टिअन्झ (मा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
अझीझ मोहम्मद ३५ (३१)
बिलाल मुहम्मद ४/१८ (४ षटके) |
बसिल जॉर्ज ९ (१२) खालिद अहमदी ४/५ (४ षटके) |
- नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.