न्यू झीलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
Appearance
(न्यू झीलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड दौरा, २०२० या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२ | |||||
नेदरलँड्स | न्यू झीलंड | ||||
तारीख | ४ – ५ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | स्कॉट एडवर्ड्स | मिचेल सँटनर | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बास डि लीड (११९) | मिचेल सँटनर (८४) | |||
सर्वाधिक बळी | टिम प्रिंगल (२) शारिझ अहमद (२) लोगन व्हान बीक (२) |
ब्लेर टिकनर (५) |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. सन १९८६ नंतर न्यू झीलंड संघाने नेदरलँड्सचा पहिल्यांदाच दौरा केला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- न्यू झीलंडने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- रयान क्लेन (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
- नेदरलँड्स, फलंदाजी.