ग्वातेमालाचा ध्वज
Appearance
नाव | ग्वातेमालाचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | ५:८ |
स्वीकार | १८७१ |
ग्वातेमाला देशाचा ध्वज २ आकाशी निळ्या व १ पांढऱ्या रंगाच्या उभ्या पट्ट्यांनी बनला आहे. ग्वातेमाला देश दोन महासागरांच्या मध्ये स्थित असल्यामुळे दोन निळे पट्टे प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर दर्शवतात. मधल्या पांढऱ्या पट्ट्यामध्ये ग्वातेमालाचे राजचिन्ह आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत