Jump to content

अमेरिकन एरलाइन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिकन एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
AA
आय.सी.ए.ओ.
AAL
कॉलसाईन
अमेरिकन
स्थापना १५ एप्रिल, इ.स. १९२६ (अमेरिकन एरवेझ, इंक. या नावाने)
हब डॅलस-फोर्ट वर्थ, न्यू यॉर्क-जेएफके, लॉस एंजेलस, न्यू यॉर्क-लाग्वार्डिया, शिकागो-ओ'हेर, शार्लट, मायामी, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, वॉशिंग्टन-राष्ट्रीय
मुख्य शहरे विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर ॲडव्हॅंटेज
अलायन्स वनवर्ल्ड
उपकंपन्या अमेरिकन ईगल
विमान संख्या ९३१
ब्रीदवाक्य द वर्ल्ड्स ग्रेटेस्ट फ्लायर्स फ्लाय अमेरिकन
मुख्यालय फोर्ट वर्थ, टेक्सास, अमेरिका
प्रमुख व्यक्ती रॉबर्ट इसॉम (मुख्याधिकारी), डग पार्कर (चेरमन)
संकेतस्थळ http://www.aa.com

अमेरिकन एरलाइन्स ही जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी आहे. हिचे मुख्यालय अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील फोर्ट वर्थ शहरात आहे. ही कंपनी ९३९ विमानांसह (फेब्रुवारी २०१७) जगातील अनेक देशांना विमानसेवा पुरवते.