अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७
Appearance
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६-१७ | |||||
झिम्बाब्वे | अफगाणिस्तान | ||||
तारीख | २७ जानेवारी – २६ फेब्रुवारी २०१७ | ||||
संघनायक | ग्रेम क्रिमर | असघर स्तानिकझाई | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सोलोमन मिरे (१०८) | रहमत शाह षुर्मताई (१४५) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस्तोफर म्पोफु (१२) | रशीद खान (१०) मोहम्मद नबी (१०) | |||
लिस्ट-अ मालिका | |||||
निकाल | अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रायन बर्ल (२६६) | शफिकुल्लाह (१५६) | |||
सर्वाधिक बळी | टेंडाई चटारा (६) नेथन वॉलर (६) |
नवाझ खान (११) |
अफगाणिस्तान क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ दरम्यान झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता.[१] दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने खेळवले गेले.[२] एकदिवसीय मालिकेआधी, अफगाणिस्तान अ संघाने झिम्बाब्वे अ संघाविरुद्ध पाच "अनधिकृत" सामन्यांमध्ये भाग घेतला.[३] ह्या सर्व सामन्यांना लिस्ट-अ चा दर्जा होता. ही मालिका अफगाणिस्तान अ ने ४-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेमध्ये अफगाणिस्तान संघाने ३-२ असा विजय मिळवला[४]
एकदिवसीय सामन्यांना सुरुवात होण्याआधी, झिम्बाब्वे क्रिकेटने दौऱ्याची पुर्वतयारी म्हणून स्थानिक लिस्ट अ स्पर्धा प्रो५० चॅंपियनशीप, २०१६-१७ पुढे आणली.[५][६]
संघ
[संपादन]झिम्बाब्वे[७] | अफगाणिस्तान[८] |
---|---|
- दुसऱ्या एकदिवसीय सामन्याआधी हॅमिल्टन मासाकाद्झाचा झिम्बाब्वेच्या संघात समावेश करण्यात आला.[९]
लिस्ट अ सामने
[संपादन]१ला लिस्ट अ सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान अ, गोलंदाजी.
- लिस्ट-अ पदार्पण: अब्दुल्लाह आदिल, इम्रान जनात, खैबर ओमर, रहमान गुल, शाहिदुल्लाह, वाहीदुल्लाह शफाक, युनास अहमदझाई आणि झियाउररहमान अकबर (अफगाणिस्तान अ).
२रा लिस्ट अ सामना
[संपादन]वि
|
||
३रा लिस्ट अ सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे अ, गोलंदाजी.
- लिस्ट-अ पदार्पण: मोहम्मद इब्राहीम आणि नवाझ खान (अफगाणिस्तान अ).
४था लिस्ट अ सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान अ, गोलंदाजी
- अफगाणिस्तान अ च्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे त्यांच्यासमोर ४० षटकांमध्ये १६२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- लिस्ट अ पदार्पण: रिचर्ड न्गारावा (झि)
५वा लिस्ट अ सामना
[संपादन]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगानिस्तान, फलंदाजी
- पावसामुळे झिम्बाब्वेच्या डावादरम्यान खेळ थांबवण्यात आला, आणि त्यांच्यासमोर ४६ षटकांमध्ये २०७ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले. परंतू नंतर ओल्या मैदानामुळे पुढे खेळ होवू शकला नाही.[१०]
- रायन बर्ल आणि रिचर्ड न्गारावा (झि)
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने यशस्वीरित्या वाचवलेली ही सर्वात लहान धावसंख्या[११]
४था एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- अफगाणिस्तानच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला, आणि झिम्बाब्वेसमोर विजयासाठी १०५ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: इहसानुल्लाह आणि करिम जनत (अ)
५वा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी
- अफगाणिस्तानच्या डावानंतर आलेल्या पावसामुळे, झिम्बाब्वेसमोर विजयासाठी २२ षटकांमध्ये १६१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- ही झिम्बाब्वेची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरी सर्वात लहान आणि अफगाणिस्तानविरुद्ध सर्वात लहान धावसंख्या.[१२]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "झिम्बाह्वे क्रिकेट सीक्स टू फिल गॅप इन फिक्स्चर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "अफगाणिस्तान फेब्रुवारीमध्ये झिम्बाब्वे दौरा करणार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे ए प्रिपेयर्स टू होस्ट अफगाणिस्तान ए". विस्डेन इंडिया (इंग्रजी भाषेत). २ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वेला ५४ धावांवर रोखून अफगाणिस्तानचा मालिकाविजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे क्रिकेट्स प्रोव्हिन्शियल वन-डे कॉंपिटीशन प्रीपोन्ड". क्रिकेट काऊंटी (इंग्रजी भाषेत). 2017-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे: मायर रिटर्न्स टू शेव्रॉन्स". ऑल आफ्रिका (इंग्रजी भाषेत). १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "सोलोमन मिरेचे झिम्बाब्वे संघात पुनरागमन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १४ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "झिम्बाब्वे वि अफगाणिस्तान, १ला ए.दि. सामना, बुलावायो". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "हॅमिल्टन मासाकाद्झाचा झिम्बाब्वे संघात समावेश". क्रिकेट३६५ (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "बर्ल बाद झाल्यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे अफगाणिस्तान विजयी". इएसपीएन क्रिकइन्फो. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "१३० धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचे ५ धावांत ५ बळी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
- ^ "नबी, हमझामुळे अफगाणिस्तानचा मोठा विजय". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.