Jump to content

अदिगेया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अदिगेया
Республика Адыгея
Адыгэ Республик
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

अदिगेयाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
अदिगेयाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा दक्षिण
स्थापना २७ जुलै १९२२
राजधानी मेकॉप
क्षेत्रफळ ७,६०० चौ. किमी (२,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,४०,३८८
घनता ५८ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-AD
संकेतस्थळ adygheya.ru
अधिगेयाचा तपशीलवार नकाशा

अदिगेया प्रजासत्ताक (रशियन: Республика Адыгея; अदिघे: Адыгэ Республик) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. अदिगेया रशियाच्या नैऋत्य भागातील कॉकासस प्रदेशात क्रास्नोदर क्राय ह्या रशियाच्या क्रायच्या पूर्णपणे अंतर्गत स्थित आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत