Jump to content

के. परशुरामन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
परशुरामन के.

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद
मतदारसंघ तंजावुर लोकसभा मतदारसंघ

जन्म १५ डिसेंबर, १९६०
मृत्यू ६ फेब्रुवारी, २०२४
राजकीय पक्ष अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम

के. परशुरामन (१५ डिसेंबर, १९६० - ६ फेब्रुवारी, २०२४) हे भारतीय राजकारणी होते. हे तंजावुर मतदारसंघातून अण्णा द्रविड मुन्नेट्र कळगम तर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.[]

हे ६ फेब्रुवारी, २०२४ रोजी वयाच्या ६३व्या वर्षी मृत्यू पावले.[]

  1. ^ "Tamil Nadu Election Results Update 2019, 2014, 2009 and 2004". Maps of India. 10 May 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "தஞ்சை முன்னாள் எம்.பி. பரசுராமன் உடல்நலக் குறைவால் காலமானார்..!!". Dinakaran. 6 February 2024. 6 February 2024 रोजी पाहिले.