Jump to content

पहिले मेक्सिकन साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Addbot (चर्चा | योगदान)द्वारा २१:०२, २३ एप्रिल २०१३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

पहिले मेक्सिकन साम्राज्य (स्पॅनिश:Imperio Mexicano) हे स्वतंत्र मेक्सिकोचे अधिकृत नाव होते. १८२१ - १८२३ या कालावधीतील हे साम्राज्य राजेशाही साम्राज्य होते. सध्याचा मेक्सिको, मध्य अमेरिका व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पश्चिम भाग मिळून हे साम्राज्य तयार होत असे.