"घड्याळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
== चित्रदालन == |
== चित्रदालन == |
||
<gallery> |
<gallery> |
||
चित्र:Clock in Kings Cross.jpg |
चित्र:Clock in Kings Cross.jpg|[[लंडन]]च्या [[किंग्स क्रॉस रेल्वे स्थानक|किंग्स क्रॉस रेल्वे स्थानकाच्या]] फलाटावरील घड्याळ |
||
चित्र:छाया घड्याळ.jpg |
चित्र:छाया घड्याळ.jpg|[[मेलबर्न]] येथील [[विज्ञान]] प्रदर्शानात असलेले कायम सूर्यप्रकाश व सावली यावर आधारीत घड्याळ |
||
चित्र:IncenseAlarmClock.JPG|चिनी बनावटीच्या [[उदबत्ती घड्याळ|उदबत्ती घड्याळाची]] प्रतिकृती |
|||
चित्र:SuSongClock1.JPG |
चित्र:SuSongClock1.JPG|११व्या शतकातील कैफेंग, चीनमध्ये सु सॉंगने बनविलेल्या घड्याळाची छोटी प्रतिकृती. हे घड्याळ पाण्यावर चालत असे |
||
चित्र:Clock of al Jazari before 1206.jpg |
चित्र:Clock of al Jazari before 1206.jpg|बाराव्या शतकातील [[अल-जझारी]]ने तयार केलेले घड्याळ |
||
चित्र:Al-jazari elephant clock.png |
चित्र:Al-jazari elephant clock.png|अल-जझारीने लिहिलेल्या [[चतुर यंत्रांच्या माहितीचे पुस्तक]] या पुस्तकातील [[हत्तीघड्याळ]] |
||
</gallery> |
</gallery> |
||
०६:०९, १६ मे २०२३ ची आवृत्ती
घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इ.स. पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात. तास काटा मिनिट काटा आणि सेकण्ड काटा. जे वेळ दर्शाविण्यासाठी मदत करतात. काही घडयाळ्यांमध्ये दिवस आणि वार सुद्धा दर्शवले जाते.२४ तासाचा एक दिवस, ६० मिनिटाचा एक तास, ६० सेकंदाचा एक मिनिट असतं.
चित्रदालन
-
लंडनच्या किंग्स क्रॉस रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील घड्याळ
-
चिनी बनावटीच्या उदबत्ती घड्याळाची प्रतिकृती
-
११व्या शतकातील कैफेंग, चीनमध्ये सु सॉंगने बनविलेल्या घड्याळाची छोटी प्रतिकृती. हे घड्याळ पाण्यावर चालत असे
-
बाराव्या शतकातील अल-जझारीने तयार केलेले घड्याळ
-
अल-जझारीने लिहिलेल्या चतुर यंत्रांच्या माहितीचे पुस्तक या पुस्तकातील हत्तीघड्याळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |