याबरोबरच पाकिस्तानात गेलेले ७४५ भारतीय नागरिक पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मायदेशी परतले आहेत. त्यामध्ये १४ राजनैतिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. Written by पीटीआय April 28, 2025 04:35 IST Follow Us bookmark भारतात आलेले ५०९ पाकिस्तानी नागरिक
काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन शहरावरील हल्ला दहशतवादाच्या आश्रयदात्यांची निराशा आणि भ्याडपणा प्रतिबिंबित करतो, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा संदर्भ दिला Written by पीटीआय April 28, 2025 05:18 IST Follow Us bookmark दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना नक्कीच न्याय
याबद्दल ‘एनसीईआरटी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हे केवळ पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग असून दुसरा भाग आगामी महिन्यांमध्ये येणे अपेक्षित असल्याचे सांगितले Written by पीटीआय April 28, 2025 05:04 IST Follow Us bookmark (संग्रहित छायाचित्र) (File photo) नवी दिल्ली : ‘एनसीईआरटी’च्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीच्या सुलतानशाही यांचे सर्व संदर्भ काढून
वन खात्याकडून बुद्धपौर्णिमेला मचाण उपक्रम आयोजित केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. या उपक्रमातून जनजागृतीचा उद्देश बाजूला पडला आहे. Written by लोकसत्ता टीम April 28, 2025 04:55 IST Follow Us bookmark नागपूर : जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत नागरिकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने वन खात्याकडून
गेल्या नऊ महिन्यांत थकबाकीची बिलेच पाठविली गेली नसल्याने ती वसूल करण्यासाठी आता कशी पाठविता येतील आणि ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार का, असा प्रश्न महावितरणपुढे निर्माण झाला आहे. Written by उमाकांत देशपांडे April 28, 2025 05:42 IST Follow Us bookmark महावितरणची १ जानेवारी २०२५ रोजी एकूण वीजबिल थकबाकी सुमारे ९८ हजार कोटी रुपये असून त्यात कृषीपंपांच्या बिलाची थकबाकी सुमारे ७५ हजार
पालिकेने इच्छुक संस्थांकडून स्वारस्य पत्रे मागवली होती. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. Written by लोकसत्ता टीम April 28, 2025 05:52 IST Follow Us bookmark (संग्रहित छायाचित्र) मुंबई : दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल अर्थात फिरते चक्र (मेरी गो राऊंड) तयार करण्याकरीता पालिकेने इच्छुक संस्थांकडून स्वारस्य पत्रे
दुचाकी अथवा चार चाकी वाहन चालविताना हेडफोन घालून चित्रपट, रिल्स, क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही अधिक आहे. Written by विकास महाडिक April 28, 2025 05:30 IST Follow Us bookmark प्रातिनिधिक छायाचित्र मुंबई : हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईबाबत
सम्राट कदमवैश्विक तापमानवाढ व ऊर्जा टंचाई या संकटांवर उपाय म्हणून हायड्रोजन हे स्वच्छ, कार्यक्षम आणि अक्षय्य इंधन म्हणून उदयास येत आहे. जीवाश्म इंधनांऐवजी हायड्रोजन वापरल्यास प्रदूषणविरहित ऊर्जा मिळू शकते. विज्ञान व निसर्गाच्या समन्वयातून हा हरित उपाय भविष्यासाठी आशादायक ठरतो.‘मित्रं हुवे पूतदक्षं वरुणां च रिषाद्सम् धियं घृताचीं साधन्ता‘(ऋग्वेद १.२.७) या ऋचेमध्ये 'मित्र'
अमली पदार्थ तस्करीत नवी मुंबई पोलिसांचा सहभाग तीन पोलिस कर्मचारी ताब्यात; अटकेची कारवाई सुरू.नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : अमली पदार्थांच्या तस्करीत नवी मुंबईतील काही पोलिसांचा सहभाग आढळल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपी पोलिसांमध्ये अँटी नार्कोटिक्स विभागातील दोन पोलिसांचा तसेच खारघर पोलिस ठाण्यातील एका पोलिसाचा समावेश आढळून
Daily Horoscope in Marathi, 28 April 2025 : तर तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार हे आपण जाणून घेऊया... Written by लोकसत्ता ऑनलाइन April 28, 2025 06:00 IST Follow Us bookmark दैनिक राशिभविष्य शुक्रवार, २८ एप्रिल २०२५! (फोटो सौजन्य: @Freepik) Horoscope Today in Marathi, 28 April 2025 : २८ एप्रिल २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी रात्री
नुकतेच म्हणजे २४ एप्रिल २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ‘चेक बाउन्स’बाबतच्या प्रचलित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या बदलांमुळे वित्तीय संस्था आणि खातेधारक दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.हे बदल करण्याचा प्रमुख उद्देश निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स अॅक्ट सेक्शन १३८ नुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची शक्यता कमी करून त्या अनुषंगिक
आजची तिथी : विश्वावसु नाम संवत्सर श्रीशके १९४७ चैत्र कृ. एकादशी. आजचा वार : संडेवार (आमरसपुरी वार!)आजचा सुविचार : दिवसामागुनी दिवस चाऽऽललेऽऽ.. ऋतुमागुनीऽऽ ऋतुऽऽ…जिवलगाऽऽ कधी रे, येशील तूऽऽ..! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) गेले दोन दिवस मला जे काही होत आहे, त्याला नैराश्य म्हणतात की उन्हाळ्याचा त्रास हेच समजेनासे झाले आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी मी आमच्या
नवी दिल्ली - ‘जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना नक्कीच न्याय मिळेल,’ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना दिले..‘काश्मीर खोऱ्यात शांतता नांदू लागली होती. शाळा-महाविद्यालयांतील वर्दळ वाढली होती. विकासकार्याला गती मिळाली होती, पर्यटकांच्या संख्येतही विक्रमी वाढ झाली होती. तर, दुसरीकडे लोकशाही मजबूत
भारताची डोकेदुखी ही चीनला संधी वाटते, हे कधीच लपून राहिलेले नाही. सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केल्याशिवाय चीन स्वस्थ बसणार नाही.पहलगाम हत्याकांडानंतर भारतद्वेषाने पछाडलेल्या पाकिस्तानला पुन्हा धडा शिकवण्याची मागणी जोर धरते आहे. हा संताप स्वाभाविकच म्हटला पाहिजे. समाजाच्या आणि राष्ट्राच्या जिवंतपणाचेच ते लक्षण आहे, यात शंका नाही. मात्र हा धडा कसा शिकवायचा,
निपाणी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या
पंचांग -सोमवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ५.५७, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सकाळी ६.२४, चंद्रास्त सायंकाळी ७.४२, भारतीय सौर
आज जो विषय मी मांडणार आहे तो सर्वच गुंतवणूकदारांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा नक्कीच आहे. Written by तृप्ती राणे April 28, 2025 06:30 IST Follow Us bookmark मार्ग सुबत्तेचा: पोर्टफोलिओचे परतावे कसे तपासावे? (प्रातिनिधीक छायाचित्र) आज जो विषय मी मांडणार आहे तो सर्वच गुंतवणूकदारांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा नक्कीच आहे. मुळातच गुंतवणूक ही सर्वसाधारणपणे चांगले परतावे मिळावेत याच
२२ एप्रिल रोजी संपूर्ण भारताला धक्का बसला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक जण पर्यटक होते. त्यामुळे भारतात हळहळ आणि संतापाची वाट उसळली. देशभरात याचे पडसाद उमटले असून सुरक्षाही कडक करण्यात आली आहे. याचदरम्यान भारतात इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यानही सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय