स्वः संख्या
Appearance
गणितामध्ये, स्व: संख्या ही अशी नैसर्गिक संख्या आहे की जिला ती किंवा तिच्या पेक्षा लहान कोणत्याही संख्या व तिच्या अंकांच्या बेरजेच्या रूपात लिहिता येत नाही.
उदा, २१ला १५+५+१ असे १५ ही संख्या व तिचे अंक वापरून लिहिता येते. परंतु २०ला असे कोणतीही संख्या वापरून लिहिता येत नाही. म्हणून ही स्व: संख्या आहे. १६ला १६+६+१=२३>२० १४ला १४+४+१=१९<२०
काही स्व: संख्या
[संपादन]१, ३, ५, ७, ९, २०, ३१, ४२, ५३, ६४, ७५, ८६, ९७, १०८, ११०, १२१, १३२, १४३, १५४, १६५, १७६, १८७, १९८, २०९, २११, २२२, २३३, २४४, २५५, २६६, २७७, २८८, २९९, ३१०, ३१२, ३२३, ३३४, ३४५, ३५६, ३६७, ३७८, ३८९, ४००