Jump to content

२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - प्रादेशिक अंतिम फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रीजनल फायनल
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार टी२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार साखळी फेरी
यजमान सिंगापूर सिंगापूर
विजेते सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
सहभाग
सामने १०
मालिकावीर कुवेत मोहम्मद कासिफ
सर्वात जास्त धावा कुवेत मोहम्मद कासिफ (१४३)
सर्वात जास्त बळी कतार इक्बाल हुसैन (१२)

२०१८-१९ आयसीसी विश्व टी२० आशिया पात्रता - रीजनल फायनल ही क्रिकेट स्पर्धा जानेवारी २०१९ मध्ये होणार असून यातील विजेता संघ २०२० टी२० विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरतील. रीजनल फायनलमधील सर्व टी२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. म्हणजेच सिंगापूर हे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील.

सहभागी देश

[संपादन]
क्र. संघ पात्रता
१. कतारचा ध्वज कतार पश्चिम उप विभाग
२. कुवेतचा ध्वज कुवेत पश्चिम उप विभाग
३. नेपाळचा ध्वज नेपाळ पुर्व उप विभाग
४. मलेशियाचा ध्वज मलेशिया पुर्व उप विभाग
५. सिंगापूरचा ध्वज सिंगापूर पुर्व उप विभाग

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण धावगती नोट्स
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर +२.९६९ पात्रता स्पर्धेत बढती
कुवेतचा ध्वज कुवेत -०.३७८
मलेशियाचा ध्वज मलेशिया -०.६८२
नेपाळचा ध्वज नेपाळ -१.१७९
कतारचा ध्वज कतार -०.३९०

साखळी सामने

[संपादन]
२२ जुलै २०१९
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१८६/७ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१५३/९ (२० षटके)
तमूर सज्जद ३४ (२९)
जनक प्रकाश ३/१५ (४ षटके)
सिंगापूर ३३ धावांनी विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: विश्वनंदन कालिदास (म) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: जनक प्रकाश (सिंगापूर)

२२ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१६२ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१२० (१८ षटके)
शफीक शरीफ ३८ (२७)
मोहम्मद अहसान २/३१ (३ षटके)
मलेशिया ४२ धावांनी विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: सय्यद अझीज (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.
  • नवाफ अहमद (कु) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२३ जुलै २०१९
१०:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१२२ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१२४/६ (१९.२ षटके)
इनाम उल हक ४१ (३२)
संदीप लामिछाने ३/३३ (४ षटके)
कतार ४ गडी राखून विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि विश्वनंदन कालिदास (म)
सामनावीर: इनाम उल हक (कतार)
  • नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.

२३ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
वि
सामना रद्द
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: विश्वनंदन कालिदास (म) आणि बुद्धी प्रधान (ने)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
  • सामना पुन्हा खेळविण्यात येणार

२४ जुलै २०१९
१०:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
८३/७ (९ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
८६/३ (८ षटके)
सय्यद अझीज ३० (१५)
सोमपाल कामी ३/२३ (२ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि विश्वनंदन कालिदास (म)
सामनावीर: ग्यानेंद्र मल्ल (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला.

२६ जुलै २०१९
१०:००
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१९७/७ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१८७/५ (२० षटके)
अदनान इद्रीस ५६ (३२)
नौमन सारवार २/३६ (३ षटके)
तमूर सज्जद ४६* (३२)
जंडू हामूद २/२५ (३ षटके)
कुवेत १० धावांनी विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: अदनान इद्रीस (कुवेत)
  • नाणेफेक : कतार, क्षेत्ररक्षण.

२६ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
९२ (१८.४ षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
९६/२ (१३.२ षटके)
मुहम्मद स्याहादत २२ (२०)
अमजद महबूब ३/२० (३.४ षटके)
सिंगापूर ८ गडी राखून विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि बुद्धी प्रधान (ने)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.

२७ जुलै २०१९
१०:००
धावफलक
कुवेत Flag of कुवेत
१४१/९ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१४३/३ (१५.५ षटके)
मोहम्मद कासिफ ४९* (३६)
वसंत रेग्मी ३/२० (४ षटके)
पारस खडका ६८ (४२)
मोहम्मद कासिफ ३/३० (२.५ षटके)
नेपाळ ७ गडी राखून विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि विश्वनंदन कालिदास (म)
सामनावीर: पारस खडका (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ, क्षेत्ररक्षण.

२७ जुलै २०१९
१४:३०
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१४४ (१९.१ षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
१४७/६ (१९.४ षटके)
विरेनदीप सिंग ४९ (४६)
इक्बाल हुसैन ३/२३ (३.१ षटके)
नौमन सारवार ४७* (३७)
विरेनदीप सिंग २/१५ (१.४ षटके)
कतार ४ गडी राखून विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि बुद्धी प्रधान (ने)
सामनावीर: नौमन सारवार (कतार)
  • नाणेफेक : मलेशिया, फलंदाजी.

२८ जुलै २०१९
१०:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१९१/६ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१०९ (१५ षटके)
टिम डेव्हिड ७७ (६३)
अविनाश बोहरा ४/३५ (४ षटके)
सिंगापूर ८२ धावांनी विजयी
इंडियन असोसिएशन क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: तबरक दार (हाँ काँ) आणि विश्वनंदन कालिदास (म)
सामनावीर: टिम डेव्हिड (सिंगापूर)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.