Jump to content

१९०० उन्हाळी ऑलिंपिक खेळात भारत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात भारत

भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके
क्रम: १७
सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०  • २०२४
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

फ्रान्स मधील पॅरीस येथे खेळविल्या गेलेल्या १९०० उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारतातर्फे नॉर्मन प्रिचर्ड हा एकमेव ॲथलिट सहभागी झाला. मॉडर्न ऑलिंपिक मधील हा भारताचा सर्वात पहिला सहभाग ठरला. ऑलिंपिक इतिहासकारांनी त्यावेळी भारत देश स्वतंत्र नव्हता तरीही भारताचे निकाल ब्रिटिशांच्या निकालापासून वेगळे केले. अशाच प्रकारे १९०१ मध्ये ऑस्ट्रेलियाचे निकाल सूद्धा वेगळे केले गेले होते.

२००५ मध्ये आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स संघ मंडळाने (IAAF) २००४ उन्हाळी ऑलिंपिकसाठी प्रकाशित केलेल्या फिल्ड आणि ट्रॅक आकडेवारीमधील ऐतिहासिक माहीतीमध्ये नॉर्मन प्रिचर्डचा उल्लेख इंग्लंडकडून सहभागी झाल्याचा आहे. ऑलिंपिक इतिहासकारांनी केलेल्या संशोधनाच्या निष्कर्श असे दर्शवितात की जून १९०० मध्ये झालेल्या ब्रिटिश AAA चॅम्पियनशिप नंतर नॉर्मन प्रिचर्डने यापूढे ग्रेट ब्रिटनकडून खेळणार असल्याचे घोषित केले.[]अजूनही प्रितचर्ड हा भारताकडूनच खेळला असल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती मान्य करते.

पदकविजेता

[संपादन]

नॉर्मन प्रिचर्ड

क्रिडाप्रकारानुसार निकाल

[संपादन]

ॲथलेटिक्स

[संपादन]

प्रिचर्ड ॲथलेटिक्समधील ५ प्रकारांमध्ये सहभागी झाला आणि त्यापैकी २ प्रकारांमध्ये २ऱ्या स्थानावरती त्याला समाधान मानावे लागले.

प्रकार ॲथलिट हीट उपांत्य फेरी रिपेज अंतिम फेरी क्रमांक
६० मीटर नॉर्मन प्रिचर्ड उपलब्ध नाही
३, हीट१
झाली नाही पुढे जाऊ शकला नाही -
१०० मीटर ११.४ सेकंद
१, हीट ५
उपलब्ध नाही
३, उपांत्यफेरी ३
उपलब्ध नाही
पुढे जाऊ शकला नाही -
२०० मीटर उपलब्ध नाही
२, हीट १
झाली नाही २२.८ सेकंद
११० मी अडथळा १६.६ सेकंद
१, हीट २
झाली नाही पूर्ण करू शकला नाही
२०० मी अडथळा २६.८ सेकंद
१, हीट २
झाली नाही २६.६ सेकंद

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "David Wallechinsky - The Complete Book of the Olympics Aurum Press 2000
  • Ian Buchanan. "Who was Norman Pritchard?". Journal of Olympic History. International Society of Olympic Historians (January 2000): 27–28. 2018-12-26 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2012-09-19 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]