होस्कोट
Appearance
होस्कोट
ಹೊಸಕೋಟೆ | |
---|---|
village | |
गुणक: 13°04′N 77°48′E / 13.07°N 77.8°E | |
देश | India |
राज्य | कर्नाटक |
जिल्हा | बेंगलुरु ग्रामीण |
Elevation | ८९१ m (२,९२३ ft) |
लोकसंख्या (२०११) | |
• एकूण | ५६९८० |
भाषा | |
वेळ क्षेत्र | UTC+५:३० (भाप्रवे) |
पिन कोड |
५६२ ११४ |
फोन कोड | ९१-८० |
वाहन नोंदणी | KA-५३ |
होस्कोटे तथा ऊस्कोटा किंवा ऊस्काटा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेंगलुरु ग्रामीण जिल्ह्यातील एक तालुका आणि शहर आहे. होस्कटे तालुक्यात २९४ [१] गावे आहेत.
इतिहास
[संपादन]होस्कोट हे शहाजी राजे यांची जहागीर होती. ५० वर्षे ही जहागीर होती. २२-२३ ऑगस्ट, १७६८ च्या रात्री पहिल्या ब्रिटिश-म्हैसूर युद्धातील होस्कोटची लढाई येथे झाली.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे २,१९,००० होती.[२] यांतील ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या. येथील साक्षरता दर ८६.२२% होता. पुरुष साक्षरता दर ८९.५८% तर महिला साक्षरता दर ८२.६८% होता.
संदर्भ
[संपादन]- ^ "Village & Panchayats | Bangalore Rural District, Government of Karnataka | India" (इंग्रजी भाषेत). 2023-05-16 रोजी पाहिले.
- ^ "Census of India 2011: Data from the 2023 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.