स्लोव्हेनियाचा ध्वज
Appearance
नाव | स्लोव्हेनियाचा ध्वज |
वापर | नागरी वापर |
आकार | १:२ |
स्वीकार | २५ जून १९९१ |
स्लोव्हेनिया देशाचा ध्वज पांढऱ्या, निळ्या व लाल रंगाच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला असून त्याच्या डाव्या बाजूला स्लोव्हेनियाचे राष्ट्रीय चिन्ह आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |