Jump to content

सर्वोच्च शिखरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगातील सर्वोच्च १४ शिखरे ही ८,००० मीटर पेक्षा उंच आहेत. यातील सर्व शिखरे ही हिमालयातील असून, नेपाळ, चीन (तिबेट प्रांत), पाकव्याप्त काश्मीर व भारतात आहेत. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे. या शिखरांची यादी खालील प्रमाणे आहे.

सर्वोच्च शिखरांवरील पहिली चढाई नंगा पर्वतावर सन १८९५ मध्ये झाली या मोहिमेचे नेतृत्व आल्बर्ट ममेरी यांनी केले होते. मात्र त्यांचे प्रयत्‍न असफल झाले. अर्ध्या शतकानंतर मॉरिस हेरझॉग व लुईस लॅचेनाल यांनी अन्नपूर्णावर जून ३, १९५० रोजी पहिली यशस्वी चढाई केली.

राइनहार्ड मेसनर या इटालियन गिर्यारोहकाने ही सर्वच्या सर्व १४ सर्वोच्च शिखरे पहिल्यांदा पादाक्रांत करण्याचा मान मिळवला. १६ ऑक्टोबर १९८६ रोजी दहा वर्षाच्या कालखंडात ही मोहीम त्याने फत्ते केली. त्यानंतर आजवर अजून १४ गिर्यारोहकांनी हा मान मिळवला आहे. भारतीय गिर्यारोहकांनी ही शिखरे सर करण्यात मिळवलेले यशही लक्षणीय आहे. भारताकडून बहुतांशी लष्कराने काढलेल्या मोहिमांत यश मिळाले आहे.

या शिखरांपैकी ७ शिखरे ही सर्वॊच्च समजली गेली आहेत; ती अशी :-

The 'Seven Summits' are comprised of the highest mountains on each of the seven continents of the Earth: Mount Everest, Aconcagua, Denali, Kilimanjaro, Elbrus, Mount Vinson and Carstensz Pyramid.


शिखर उंची स्थान् पहिली यशस्वी चढाई पहिले गिर्यारोहक(s) First ascent in winter First ascensionist(s) in winter एकूण यशस्वी चढायाs* दुर्घटना* म्रुत्यू दर* म्रुत्यू दर
१९९० च्या आधी*
म्रुत्यू दर
१९९० च्या नंतर*
एव्हरेस्ट ८८४८ m नेपाळ/चीन मे २९ १९५३ न्यूझीलंड एडमंड हिलरी
नेपाळ तेनसिंग नोर्गे
February 17 1980
पोलंड क्रिझ्स्टोफ विलिकी
पोलंड लेस्झेक किचे
१९२४ १७९ ९.३०% ३७% ४.४%
के२ ८६११ m भारत जुलै ३१, १९५४ इटली अखिली चोपाग्नोनी
इटली लिनो लासेडेल्ली
१९८ ५३ २६.७७% ४१% १९.७%
कांचनगंगा 8586 m नेपाळ/भारत मे २५, १९५५ युनायटेड किंग्डम जॉर्ज बँड
युनायटेड किंग्डम जो ब्राउन
January 111986 पोलंड क्रिझ्स्टोफ विलीकी
पोलंड जर्झी कुकुझ्का
१८५ ४० २१.६२% २१% २२%
ल्होत्से ८,५१६ m नेपाळ/चीन मे १८, १९५६ स्वित्झर्लंड फ्रिट्झ ल्युशिंगर
स्वित्झर्लंड अर्न्स्ट रिझ
डिसेंबर ३१, इ.स. १९८८ पोलंड क्रिझ्स्टोफ विलीकी २४३ ११ ४.५३% १४% २%
मकालू ८,४६३ m नेपाळ/चीन मे १५, १९५५ फ्रान्स जीन कोझी
फ्रान्स लायोनेल तेरे
२०६ २२ १०.६८% १६% ८.५%
चो ओऊ ८२०१ m नेपाळ/चीन ऑक्टोबर १९, १९५४ ऑस्ट्रिया योसेफ योखलर
नेपाळ पसांग दावा लामा
ऑस्ट्रिया हेर्बर्ट टिची
फेब्रुवारी १२, इ.स. १९८५ पोलंड मॅचीये बर्बेका
पोलंड मॅचिये पावलिकोव्स्की
धवलगिरी ८,१६७ m नेपाळ मे १३, १९६० ऑस्ट्रिया कर्ट डिमबर्गर
स्वित्झर्लंड पेतर डिनर
नेपाळ नवांग दोर्जे
नेपाळ निमा दोर्जे
स्वित्झर्लंड एनर्स्ट फोरर
ऑस्ट्रिया अलबिन शेलबर्ट
जानेवारी २१, इ.स. १९८५ पोलंड Andrzej Czok
पोलंड Jerzy Kukuczka
३१३ ५६ १७.८९% ३१% ११%
मानसलू 8163 m नेपाळ मे ९, १९५६ जपान तोशिओ इमानीशी
नेपाळ Gyalzen Norbu
जानेवारी १४, इ.स. १९८४ पोलंड Maciej Berbeka
पोलंड Ryszard Gajewski
२४० ५२ २१.६७% ३५.१६% १३.४२%
नंगा पर्वत 8125 m पाकिस्तान July 3, 1953 ऑस्ट्रिया हेरमान बुहल २१६ ६१ २८.२४% ७७% ५.५%
अन्नपूर्णा १ ८,०९१ m नेपाळ June 3, 1950 फ्रान्स Maurice Herzog
फ्रान्स Louis Lachenal
February 3, 1987 पोलंड Jerzy Kukuczka
पोलंड Artur Hajzer
Gasherbrum I 8068 m Pakistan/China July 5, 1958 अमेरिका Andrew Kauffman
अमेरिका Pete Schoening
195 21 10.77% 15.5% 8.75%
ब्रॉड पीक ८०४७ m पाकिस्तान/चीन जुन ९, १९५७ ऑस्ट्रिया फ्रिट्झ विंटरस्टेलर
ऑस्ट्रिया मार्कुस स्मुक
ऑस्ट्रिया कर्ट डिमबर्गर
ऑस्ट्रिया हरमान बुहल
२५५ १८ ७.२०% 5% ८.६%
Gasherbrum II 8035 m पाकिस्तान/चीन July 8, 1956 ऑस्ट्रिया Fritz Moravec
ऑस्ट्रिया Josef Larch
ऑस्ट्रिया Hans Willenpart
650 17 2.62% 7.8% 0.44%
Shishapangma 8027 m चीन May 2, 1964 Ten climbers led by
चीन Hsu Ching
January 14, 2005 पोलंड Piotr Morawski
इटली Simone Moro
201 19 9.45% 2% 16.8%

* As of September 2003, data from Chinese National Geography 2006.8, page 77.

चित्रे

[संपादन]