लेक प्लॅसिड (न्यू यॉर्क)
Appearance
लेक प्लॅसिड Lake Placid |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | न्यू यॉर्क |
क्षेत्रफळ | ३.९ चौ. किमी (१.५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,८०१ फूट (५४९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २,६३८ |
- घनता | ७३८.७ /चौ. किमी (१,९१३ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
लेक प्लॅसिड (इंग्लिश: Lake Placid) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील एक गाव आहे. हे गाव न्यू यॉर्क राज्याच्या ईशान्य भागात लेक प्लॅसिड ह्याच नावाच्या सरोवराजवळ वसले आहे. लेक प्लॅसिड हे १९३२ व १९८० हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर राहिले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-12-28 at the Wayback Machine.
- ऑलिंपिक ऑथोरिटी Archived 2020-10-30 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत