Jump to content

रोमेनिया राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोमानिया
चित्र:Cricket Romania.gif
असोसिएशन क्रिकेट रोमानिया
कर्मचारी
कर्णधार वासू सैनी
प्रशिक्षक अँड्र्यू बेग
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
आं.टी२०५३वा३७वा (२ मे २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया बर्सेनी क्रिकेट मैदान, बुखारेस्ट, २७ जून २००९
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया मोआरा व्लासीई क्रिकेट ग्राउंड, मोआरा व्लासीई; २९ ऑगस्ट २०१९
अलीकडील आं.टी२० वि इटलीचा ध्वज इटली सिमर क्रिकेट मैदान, रोम येथे; १६ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]४६३१/१५
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
चालू वर्षी[४]६/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
२३ जून २०२४ पर्यंत

रोमेनिया क्रिकेट संघ हा रोमेनिया देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. रोमेनिया संघाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रियाविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  4. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.