यु.एस.एस. यॉर्कटाउन
Appearance
यु.एस.एस. यॉर्कटाउन नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या.
खऱ्या नौका:
- यु.एस.एस. यॉर्कटाउन (१८३९), - १८४०मध्ये आरमारात दाखल झालेली १६ तोफांची युद्धनौका (१८०मध्ये बुडाली)
- यु.एस.एस. यॉर्कटाउन (पीजी-१) - यॉर्कटाउन प्रकारच्या गनबोटां[मराठी शब्द सुचवा]पैकी पहिली गनबोट (१८८९मध्ये दाखल, १९२१मध्ये विकली)
- यु.एस.एस. यॉर्कटाउन (सीव्ही-५) - यॉर्कटाउन प्रकारच्या विमानवाहूनौकांपैकी पहिली (१९४२मध्ये मिडवेच्या लढाईत बुडाली)
- यु.एस.एस. यॉर्कटाउन (सीव्ही-१०) - यॉर्कटाउन प्रकारच्या विमानवाहूनौकांपैकी एक (१९४३मध्ये बांधणी सुरू, १९७५पासून संग्रहालय म्हणून कामात)
- यु.एस.एस. यॉर्कटाउन (सीजी-४८) - टिकोन्डेरोगा प्रकारची क्रुझर (१८४मध्ये बांधणी सुरू. सध्या मोडीत काढलेली)
काल्पनिक नौका:
- स्टार ट्रेक मालिकांमध्ये दोन तरी यु.एस.एस. यॉर्कटाउन अंतराळयाने आहेत:
- यु.एस.एस. यॉर्कटाउन - तेविसाव्या शतकातील कॉन्स्टिट्युशन प्रकारची स्टारशिप
- यु.एस.एस. यॉर्कटाउन (एनसीसी-६११३७) - चोविसाव्या शतकातील झोडियाक प्रकारची स्टारशिप