युनुक
Appearance
वृषण छाटण्यात आलेल्या पुरुषाला युनुक असे म्हणतात. ही छाटणी पुरुष लहान मूल असताना केलेली असते जेणेकरून त्या व्यक्तीमध्ये पुरुषी अंतःस्त्राव निर्माण होत नाहीत. ठराविक सामाजिक काम (उदा. जनानखान्याची राखण) करण्यासाठी पुरुषांना युनुक बनविले जाई.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |