मराठा
Appearance
मराठा |
---|
एकुण लोकसंख्या |
ख़ास रहाण्याची जागा |
![]() महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश |
भाषा |
[१] |
धर्म |
हिंदू![]() |
मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.[२][३] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
लोकसंख्या
[संपादन]तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे २९ टक्के आणि १८ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% कोळी व १६% कुणबी आहेत.
इतिहास
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.
- ^ "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
- ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.