Jump to content

फिन ॲलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिन ॲलन
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
फिनले ह्यू ॲलन
जन्म २२ एप्रिल, १९९९ (1999-04-22) (वय: २५)
ऑकलंड, न्यू झीलंड
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका सुरुवातीचा फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप २०३) १० जुलै २०२२ वि आयर्लंड
शेवटचा एकदिवसीय २५ मार्च २०२३ वि श्रीलंका
एकदिवसीय शर्ट क्र. १६
टी२०आ पदार्पण (कॅप ८७) २८ मार्च २०२१ वि बांगलादेश
शेवटची टी२०आ २७ डिसेंबर २०२३ वि बांगलादेश
टी२०आ शर्ट क्र. १६
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७-२०२०, २०२३-आतापर्यंत ऑकलंड
२०२०–२०२३ वेलिंग्टन
२०२१-आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
२०२१ लँकेशायर
२०२२ यॉर्कशायर
२०२३ सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स
२०२३ सदर्न ब्रेव्ह्झ
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा वनडे टी२०आ एफसी लिस्ट अ
सामने २२ ३५ १९ ५६
धावा ५८२ ७८० ६१५ १,८०८
फलंदाजीची सरासरी २७.७१ २२.२८ २०.५० ३२.८७
शतके/अर्धशतके ०/५ १/३ ०/४ ३/९
सर्वोच्च धावसंख्या ९६ १०१ ७९ १६८
चेंडू १८ १६२
बळी
गोलंदाजीची सरासरी १५.०० १५७.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/१५ १/३२
झेल/यष्टीचीत ९/– १७/- १८/- ३३/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३१ डिसेंबर २०२३

फिनले ह्यू ॲलन (२२ एप्रिल, १९९९:ऑकलंड, न्यू झीलंड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.[] तो ऑकलंडसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो, यापूर्वी तो वेलिंग्टनसाठी खेळला होता आणि आयपीएलमधील आरसीबीसह विविध टी-२० फ्रँचायझी लीगमध्ये खेळला आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Finn Allen". ESPN Cricinfo. 13 December 2017 रोजी पाहिले.