Jump to content

झांबियाचा ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झांबियाचा ध्वज
झांबियाचा ध्वज
झांबियाचा ध्वज
नाव झांबियाचा ध्वज
वापर नागरी वापर
आकार २:३
स्वीकार २४ ऑक्टोबर १९६४

झांबिया देशाचा नागरी हिरव्या रंगाने बनला आहे. ध्वजाच्या उजव्या खालील कोपऱ्यामध्ये लाल, काळ्या व केशरी रंगाचे तीन उभे पट्टे आहेत व वरच्या बाजूला सोनेरी रंगाचा गरुड दर्शवला आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]