Jump to content

चेक प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झेकीया
Česko
झेकीयाचा ध्वज झेकीयाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो)
राष्ट्रगीत:

(अर्थ: माझे घर कुठे आहे?)
झेकीयाचे स्थान
झेकीयाचे स्थान
झेकीयाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्राग
अधिकृत भाषा चेक
सरकार संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख पेत्र पावेल
 - पंतप्रधान पेत्र नेचास
महत्त्वपूर्ण घटना
 - बोहेमियाची डुची अं. ८७० 
 - बोहेमियाचे राजतंत्र इ.स. ११९८ 
 - चेकोस्लोव्हाकिया २८ ऑक्टोबर १९१८ 
 - चेक साम्यवादी गणराज्य १ जानेवारी १९६९ 
 - चेकोस्लोव्हाकियाचे विघटन १ जानेवारी १९९३ 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ७८,८६६ किमी (११६वा क्रमांक)
 - पाणी (%) २.०
लोकसंख्या
 -एकूण १,०५,१३,२०९ (८१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २८६.६७६ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २७,१६५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८७३ (उच्च) (२८ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन चेक कोरुना (CZK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ CZ
आंतरजाल प्रत्यय .cz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +४२०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


झेकीया (चेक: Česko, Cs-Ceska Republika.oga उच्चार ) हा मध्य युरोपातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. झेकीयाच्या उत्तरेस पोलंड, पूर्वेस स्लोव्हाकिया, दक्षिणेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. प्राग ही झेकीयाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापूर्वक विघटन झाले व झेकीया आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले. २०१६ पर्यंत ह्या देशाला चेक प्रजासत्ताक म्हणून ओळखले जात होते

भूगोल

[संपादन]

राजकीय विभाग

[संपादन]

मोठी शहरे

[संपादन]
नाव वस्ती[] क्षेत्रफळ (किमी²) प्रांत
प्राग (प्राहा) ११,८१,६१० ४९६496 प्राग प्रांत
ब्रनो ३,६६,७५७ २३० दक्षिण मोराव्हिया
ओस्ट्राव्हा ३,१०,०७८ २१४ मोराव्हिया-सिलेसिया
प्लझेन १,६२,७५९ १३८ प्लझेन प्रांत
ओलोमुक १,००,३८१ १०३ ओलोमुक प्रांत

समाजव्यवस्था

[संपादन]

वस्तीविभागणी

[संपादन]

झेकीयामधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.

धर्म

[संपादन]

जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे झेकीयामध्ये बहुतांश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणाऱ्यांचा समावेश आहे. झेकीयामधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.

येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्वात नाही.




संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Czech Republic". International Monetary Fund. 10 October 2012 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.czso.cz/csu/2006edicniplan.nsf/t/3E00336A78/$File/4032061004.xls Archived 2007-04-04 at the Wayback Machine. चेक सांख्यिकी कार्यालयाचे संकेतस्थळ

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: