क्रोएशिया
क्रोएशिया Republika Hrvatska क्रोएशिया गणतंत्र | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Lijepa naša domovino सुंदर आपुली मातृभूमी | |||||
क्रोएशियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
झाग्रेब | ||||
अधिकृत भाषा | क्रोएशियन | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | इव्हो योसिपोव्हिच | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ८ ऑक्टोबर १९९१ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५६,५९४ किमी२ (१२६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.२ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ४४,८९,४०९ (१२२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८१/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ७८.५३९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १७,७०३ अमेरिकन डॉलर | ||||
राष्ट्रीय चलन | कुना | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | HR | ||||
आंतरजाल प्रत्यय | .hr | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८५ | ||||
क्रोएशिया हा युरोपातील बाल्कन विभागामधील एक देश आहे. झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी व प्रमुख शहर आहे.
इतिहास
[संपादन]क्रोएशिया युगोस्लाव्हिया ह्या भुतपुर्व देशाचा एक भाग होता, परंतु युगोस्लाव्हियाचे तुकडे झाल्यानंतर १५ जानेवारी १९९२ रोजी क्रोएशियाला स्वतंत्र देश म्हणुन आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]क्रोएशियाच्या उत्तरेला स्लोव्हेनिया व हंगेरी, पूर्वेला सर्बिया, दक्षिणेला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, आग्नेयेला मॉंटेनिग्रो तर पश्चिमेला एड्रियाटिक समुद्र आहेत.
संस्कृती
[संपादन]क्रोशियाची संस्कृती ही ग्रीक, रोमन आणि इल्ल्य्रीअन संस्कृतींनी प्रभावित आहे. सांस्कृतिकदृष्ट्या क्रोशियात दोन सांस्कृतिक गट मानले जाऊ शकतात: मध्य युरोपीय आणि भूमध्यसागरी. ऐतिहासिक काळापासून अनेक प्रभावशाली व्यक्तींची क्रोएशिया जन्मभूमी आहे. त्यांच्यामध्ये ३ नोबेल पुरस्कार विजेत्यांचा समावेश होतो.