Jump to content

एलेना बाल्टाचा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एलेना बाल्टाचा
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
वास्तव्य इप्सविच, सफोक, इंग्लंड
जन्म १४ ऑगस्ट, १९८३ (1983-08-14)
क्यीव, युक्रेनियन सोसाग, सोव्हिएत संघ
मृत्यू ४ मे, २०१४ (वय ३०)
इप्सविच
सुरुवात १९९७
निवृत्ती २०१३
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 324–243
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४९ (१३ सप्टेंबर २०१०)
दुहेरी
प्रदर्शन 59–59
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: ५ मे २०१४.


एलेना बाल्टाचा (इंग्लिश: Elena Baltacha; युक्रेनियन: Олена Сергіївна Балтача; १४ ऑगस्ट १९८३ - ४ मे २०१४) ही एक युक्रेनियन-ब्रिटिश टेनिसपटू होती. अनेक वर्षे ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू असलेली बाल्टाचा २०१३ मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाली. वयाच्या ३०व्या वर्षी ४ मे २०१४ रोजी यकृताच्या कर्करोगाने तिचे निधन झाले.

बाह्य दुवे

[संपादन]