Jump to content

एरिख शेरमाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एरिख शेरमाख यांनी अनुवंशशास्त्राचा विकास केला व अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम शोधून काढले.

प्रमुख विचार/संशोधन

[संपादन]

चार्ल्‌स डार्विन यांच्या उत्क्रांतिवाद या विचारातील म्हणण्याप्रमाणे गुणधर्म बदलून नव्या जाती कशा निर्माण होतात, हे बघण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींच्या लागवडी करून त्यांच्यावर प्रयोग केले. त्यातील अनुमानांवरून अनुवंशशास्त्राचे प्राथमिक नियम मांडले.