Jump to content

आंदोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंदोरा
Principat d'Andorra
आंदोराचे राज्य
आंदोराचा ध्वज आंदोराचे चिन्ह
ध्वज चिन्ह
आंदोराचे स्थान
आंदोराचे स्थान
आंदोराचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
आंदोरा ला व्हेया
अधिकृत भाषा कातालान
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ४६८ किमी (१९१वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८४,४८४ (१९४वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १८१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.७७ अब्ज अमेरिकन डॉलर (१७७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन युरो
आय.एस.ओ. ३१६६-१ AD
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +376
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेनफ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे.

आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.