Jump to content

टेनेसी विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सांगकाम्या (चर्चा | योगदान)द्वारा ११:०७, ७ नोव्हेंबर २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

थॉमस लेनिये टेनेसी विल्यम्स (२६ मार्च, इ.स. १९११:कोलंबस, मिसिसिपी, अमेरिका - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क राज्य, अमेरिका) हे अमेरिकन साहित्यिक होते. विसाव्या शतकातील तीन अग्रगण्य नाट्यलेखकांमध्ये विल्यम्सची गणना होते.[] यांच्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, कॅट ऑन अ हॉट टिन रूफ आणि डेथ ऑफ अ सेल्समन यांच्यासह अनेक नाटकांचे चित्रपटांत रूपांतर केले गेले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Harold Bloom, Tennessee Williams, Chelsea House Publishing.