Jump to content

तेलपूरक नौका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Amherst99 (चर्चा | योगदान)द्वारा ०४:२०, २७ जानेवारी २०२३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

तेलपूरक नौका (इंग्लिश:fleet tanker - फ्लीट टॅंकर) ही आरमारी रसदपुरवठा करणारी नौका आहे. ही नौका तांड्यातील इतर नौकांना मुख्यत्वे इंधन पुरवते. सहसा या नौका तांड्यांच्या बरोबरच प्रवास करीत असतात पण क्वचित रसदीचा साठा उचलण्यासाठी जवळच्या बंदरात फेरी मारून येतात.