Jump to content

पूर्व दिशा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
QueerEcofeminist (चर्चा | योगदान)द्वारा २२:००, १ फेब्रुवारी २०१९चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)


पूर्व दिशा

पूर्व ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे. ही दिशा पश्चिमेच्या विरुद्ध आणि दक्षिण उत्तरेच्या लंबरूप असते.