मयमनसिंह विभाग
Appearance
मयमनसिंह विभागाचे नकाशावरील स्थान
मयमनसिंह विभाग ময়মনসিংহ বিভাগ | |
बांगलादेशचा विभाग | |
मयमनसिंह विभागचे बांगलादेश देशामधील स्थान | |
देश | बांगलादेश |
राजधानी | मयमनसिंह |
क्षेत्रफळ | १०,५८४ चौ. किमी (४,०८७ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,१३,७०,००० |
घनता | १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | BD-H |
प्रमाणवेळ | यूटीसी+०६:०० |
संकेतस्थळ | http://www.mymensinghdiv.gov.bd/ |
मयमनसिंह (बंगाली: ময়মনসিংহ বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस भारताचे मेघालय राज्य इतर दिशांना बांगलादेशचे इतर विभाग आहेत. २०१५ साली ढाका विभागाचे विभाजन करून ह्या नव्या विभागाची निर्मिती करण्यात आली. मयमनसिंह नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली मयमनसिंह विभागाची लोकसंख्या सुमारे १.१३ कोटी होती.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत