चौदावी लोकसभा
Appearance
(१४ वी लोकसभा या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतामधील राजकारण |
---|
भारताची चौदावी लोकसभा इ.स. २००४पासून सत्तेवर आहे.
अधिकारी
[संपादन]राष्ट्रपती
[संपादन]- ए.पी.जे. अब्दुल कलाम - जुलै २५, इ.स. २००७पर्यंत
- प्रतिभा पाटील - जुलै २५, इ.स. २००७पासून
सभापती
[संपादन]उपसभापती
[संपादन]मुख्य सचिव
[संपादन]पंतप्रधान
[संपादन]सभानेता
[संपादन]विरोधी पक्ष नेता
[संपादन]मंत्रीमंडळ
[संपादन]खासदार
[संपादन]महत्त्वाचे कायदे
[संपादन]इतर महत्त्वाच्या घटना
[संपादन]- लाचखोरीबद्दल सदस्यांची हकालपट्टी - स्टार टी.व्हीने डिसेंबर १२, २००५ रोजी प्रसारित केलेल्या अहवालानुसार दहा लोकसभा सदस्य व एक राज्यसभा सदस्याने संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे उघड झाले. समितीने केलेल्या चौकशीनंतर या सदस्यांना दोषी ठरवून डिसेंबर २३ रोजी त्यांची हकालपट्टी करण्यात आली.
- नरेंद्र कुशवाहा (बहुजन समाज पक्ष) - मिर्झापूर (लोकसभा मतदारसंघ), उत्तर प्रदेश
- अण्णासाहेब पाटील (भारतीय जनता पक्ष) - एरंडोल (लोकसभा मतदारसंघ), महाराष्ट्र
- य.ग. महाजन (भारतीय जनता पक्ष) - जळगाव (लोकसभा मतदारसंघ), महाराष्ट्र
- मनोज कुमार (राजकारणी) (राष्ट्रीय जनता दल) - पलामौ (लोकसभा मतदारसंघ), झारखंड
- सुरेश चंदेल (भारतीय जनता पक्ष) - हमीरपूर (लोकसभा मतदारसंघ), हिमाचल प्रदेश
- राजा राम पाल (बहुजन समाज पक्ष) - बिल्हौर (लोकसभा मतदारसंघ), उत्तर प्रदेश
- लाल चंद्र कोल (भारतीय जनता पक्ष) - रॉबर्ट्सगंज (लोकसभा मतदारसंघ), उत्तर प्रदेश
- प्रदीप गांधी (भारतीय जनता पक्ष) - राजनांदगांव (लोकसभा मतदारसंघ), छत्तिसगढ
- चंद्र प्रताप सिंग (भारतीय जनता पक्ष) - सिधी (लोकसभा मतदारसंघ), मध्य प्रदेश
- रामसेवक सिंग (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) - ग्वाल्हेर (लोकसभा मतदारसंघ), मध्य प्रदेश
- विश्वास ठराव - जुलै २१, २००४ रोजी लोकसभेने सरकारवरील विश्वासाचा प्रस्ताव २७१-२६० मतांनी पारित केला.