बलरामपूर लोकसभा मतदारसंघ
Appearance
(बलरामपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
बलरामपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून भारतीय जनसंघ पक्षातर्फे १९५७ व १९६७ साली निवडून आले होते.