Jump to content

डांग जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
डांग जिल्हा
ડાંગ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
डांग जिल्हा चे स्थान
डांग जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय आहवा
क्षेत्रफळ
 - एकूण १,७६४ चौरस किमी (६८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,८६,७१२ (२००१)
-लोकसंख्या घनता ८१ प्रति चौरस किमी (२१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ५९%
प्रशासन
-जिल्हाधिकारी प्रवीणभाई सोळंकी
-लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार किशनभाई पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,०४८ मिलीमीटर (१२०.० इंच)
प्रमुख_शहरे सापुतारा
संकेतस्थळ


डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्‍न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.

तालुके

  • आहवा
  • वघई
  • सुबीर
  • सापुतारा

बाह्यदुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सापुतारा मान्सून फेस्टिव्हल २०१२". 2012-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-29 रोजी पाहिले.