गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
Appearance
गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती | |
---|---|
कसबा गणपती • तांबडी जोगेश्वरी गणपती • गुरुजी तालीम गणपती • तुळशीबाग गणपती • केसरीवाडा गणपती • दगडूशेठ हलवाई गणपती |