मोझेस हा ज्यू धर्मातील प्रमुख प्रेषित, ज्यू लोकांचा धार्मिक नेता, प्रेषीत, तोराह ग्रंथाचा जनक होता. यालाच देवाकडून '१० आज्ञा' मिळाल्या होत्या इस्लाम व ख्रिश्चन धर्मातही मोझेसला प्रेषीत म्हणुन मानले जाते. अरबी उच्चार : मूसा . हिब्रू उच्चार : मोशे.
याला एरन नावाचा भाऊ होता.