स्वः संख्या
Appearance
गणितामध्ये, स्व: संख्या ही अशी नैसर्गिक संख्या आहे की जिला ती किंवा तिच्या पेक्षा लहान कोणत्याही संख्या व तिच्या अंकांच्या बेरजेच्या रुपात लिहिता येत नाही.
उदा, २१ला १५+५+१ असे १५ ही संख्या व तिचे अंक वापरून लिहिता येते. परंतु २०ला असे कोणतीही संख्या वापरून लिहिता येत नाही. म्हणून ही स्व: संख्या आहे. १६ला १६+६+१=२३>२० १४ला १४+४+१=१९<२०
काही स्व: संख्या
१, ३, ५, ७, ९, २०, ३१, ४२, ५३, ६४, ७५, ८६, ९७, १०८, ११०, १२१, १३२, १४३, १५४, १६५, १७६, १८७, १९८, २०९, २११, २२२, २३३, २४४, २५५, २६६, २७७, २८८, २९९, ३१०, ३१२, ३२३, ३३४, ३४५, ३५६, ३६७, ३७८, ३८९, ४००