Jump to content

टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Czeror (चर्चा | योगदान)द्वारा २१:३०, १५ मार्च २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

टन (इंग्लिश: Tonne) हे वस्तुमान मोजण्याचे एक एकक आहे. मेट्रिक पद्धतीनुसार वापरल्या जाणाऱ्या टनाचे रूपांतर १ टन = १,००० किलोग्रॅम (२,२०४.६ पाउंड) इतके आहे.