Jump to content

१०वी कोर (भारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१०वी कोर
स्थापना इ.स. १९७६
देश भारत ध्वज भारत
विभाग उत्तर कमांड (भारत)
ब्रीदवाक्य भारत माता कि जय
मुख्यालय भटीन्डा
सेनापती लेफ्टनंट.जनरल.अजय सिंग
संकेतस्थळ indianarmy.nic.in

१०वी कोअर ही भारताच्या सैन्यातील एक कोर आहे.

भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल कोअरचे नेतृत्व करतो.१०व्या कोरचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल अजय सिंग करत आहेत.(इ.स. २०१९)