"नीलिमा क्षत्रिय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संदर्भ जोडले खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन |
संदर्भ दुरुस्ती खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
तिसरा विनोदी कथासंग्रह '''"हॉर्न प्लिज"''' ज्येष्ठ साहित्यिक '''[[विश्वास पाटील]]''' यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाला. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा '''कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार''' मिळाला आहे. |
तिसरा विनोदी कथासंग्रह '''"हॉर्न प्लिज"''' ज्येष्ठ साहित्यिक '''[[विश्वास पाटील]]''' यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाला. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा '''कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार''' मिळाला आहे. |
||
त्याबरोबरच पाक्षिक <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://thebeingwoman.com/wp-content/uploads/2023/08/Being-Women-August-2023.pdf|title=द बीइंग उमेन|last=द |
त्याबरोबरच पाक्षिक <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://thebeingwoman.com/wp-content/uploads/2023/08/Being-Women-August-2023.pdf|title=द बीइंग उमेन|last=द|first=बीइंग उमेन|date=१४ जुलै 2024|website=https://thebeingwoman.com/wp-content/uploads/2023/08/Being-Women-August-2023.pdf|url-status=live|archive-date=१४ जुलै 2024|access-date=१४ जुलै 2024}}</ref>, ई-मासिक <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://epaper.lokprabha.com/2700919/Lokprabha/12-06-2020#dual/42/1|title=विश्वासाला शंकेची सुई|last=लोकप्रभा|first=लोकप्रभा|website=http://epaper.lokprabha.com|url-status=live|archive-date=१४ जुलै २०२४|access-date=१४ जुलै २०२४}}</ref>, वर्तमानपत्र तसेच ‘सरी वर सरी’ या फेसबुक पेज<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://WWW.FACEBOOK.COM/KSHATRIYANILIMA?MIBEXTID=zBwkWl|title=सरी वर सरी|last=सरी वर सरी|first=सरी वर सरी|website=http://WWW.FACEBOOK.COM|url-status=live|archive-date=१४ जुलै २०२४|access-date=१४ जुलै २०२४}}</ref> वर लिखाण सुरु आहे. |
||
=== प्रकाशित पुस्तके - === |
=== प्रकाशित पुस्तके - === |
१९:१९, १५ जुलै २०२४ ची आवृत्ती
<
नीलिमा क्षत्रिय. एम.ए (मराठी साहित्य)
नीलिमा क्षत्रिय या मराठी लेखिका असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे राहतात. त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. पुढे व्यावसायिक व प्रापंचिक जबाबदा-यांमुळे वाचन जरा मागे पडले. परंतु मराठी वाड़मयातील विविध साहित्यधारांच्या अभ्यासाची उर्मी स्वस्थ बसू देईना. मग प्रापंचिक जबाबदा-या कमी झाल्यावर पन्नाशीच्या आसपास मराठी साहित्यात एम. ए केले. त्याचवेळी स्वतःमधील लेखन कौशल्याचा शोध लागला आणि संवेदनशील मनाची स्पंदने व्यक्त करण्याचे साधन हाती आले. तिथूनच साहित्यिक प्रवासाची सुरुवात झाली.[१] "दिवस आलापल्लीचे" हे त्यांचे पहिले पुस्तक, गडचिरोली जिल्ह्यातील छोटंसं टुमदार गाव आलापल्ली, तिथलं एका लहान मुलीचं बालपण, लहान मुलीच्या नजरेतूनच मांडण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकातून केला आहे.या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा ललितगद्य, प्रथम प्रकाशनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार २०१८ मिळाला आहे.
त्यानंतर मुलीच्या अमेरिकेतील वास्तव्यामुळे दोनदा अमेरिकेस जाणे झाले. तिथले वेगळेपण, तिथली भारतीय मानसिकता, मुलीच्या प्रसूतीसाठी गेलेल्या आईची त्रेधा तिरपीट, सगळे शब्दरूप होऊन उमटले आणि "दिवस अमेरिकेचे" तयार झाले. "दिवस अमेरिकेचे" हे त्यांचे दुसरे पुस्तक. ह्या पुस्तकालाही दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.
तिसरा विनोदी कथासंग्रह "हॉर्न प्लिज" ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते प्रकाशित झाला. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार मिळाला आहे.
त्याबरोबरच पाक्षिक [२], ई-मासिक [३], वर्तमानपत्र तसेच ‘सरी वर सरी’ या फेसबुक पेज[४] वर लिखाण सुरु आहे.
प्रकाशित पुस्तके -
दिवस आलापल्लीचे (२०१८)
दिवस अमेरिकेचे (२०२०)
हॉर्न प्लिज (२०२२)
पुरस्कार -
"दिवस आलापल्लीचे" साठी,
महाराष्ट्र राज्य शासनाचा ललितगद्य, प्रथम प्रकाशनाचा ताराबाई शिंदे पुरस्कार, मुंबई.[५]
अनंत फंदी पुरस्कार, संगमनेर.
मराठा मंदिर पुरस्कार, मुंबई.
पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, लोणी.[६]
'गिरिजा कीर' पुरस्कार, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे
दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार
"दिवस अमेरिकेचे" साठी,
दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार
"हॉर्न प्लिज" साठी,
महाराष्ट्र शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार[७][८]
संदर्भ यादी -
स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्यमय पुरस्कार २०२२, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार १३ जुलै २०२४ ला बघितले.
न्या. चपळगावकर, भापकर, दळवी यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्यमय पुरस्कार, दिव्य मराठी, १३ जुलै २०२४ ला बघितले.
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान, बेरार टाईम्स्, १३ जुलै २०२४ ला बघितले.
मुंडले, ढेरंगे, खोपकर, जोशी वैद्य यांना वाङ्यमय पुरकार, ई-सकाळ, १३ जुलै २०२४ ला बघितले.
- ^ मी हिरकणी, मी हिरकणी (१४ जुलै २०२४). "Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika |". Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika |. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले.
- ^ द, बीइंग उमेन (१४ जुलै 2024). "द बीइंग उमेन" (PDF). https://thebeingwoman.com/wp-content/uploads/2023/08/Being-Women-August-2023.pdf. १४ जुलै 2024 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ लोकप्रभा, लोकप्रभा. "विश्वासाला शंकेची सुई". http://epaper.lokprabha.com. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ सरी वर सरी, सरी वर सरी. "सरी वर सरी". http://WWW.FACEBOOK.COM. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ राज्य वांग्मय पुरस्कार कोणाकोणाला मिळाले पहा, राज्य वांग्मय पुरस्कार कोणाकोणाला मिळाले पहा. "राज्य वांग्मय पुरस्कार कोणाकोणाला मिळाले पहा". https://www.esakal.com. १४ जुलै 2024 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ "Zunjhar News - विखे पाटील साहित्य पुरस्काराची ३३ वर्षं, श्रमाचा आणि मातीचा गंध लाभलेल्या साहित्याचा गौरव : ना राधाकृष्ण विखे पाटील" (इंग्रजी भाषेत). 2023-08-30. 2024-07-14 रोजी पाहिले.
- ^ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार. "स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार" (PDF). https://sahitya.marathi.gov.in. १४ जुलै २०२४ रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ न्या. चपळगावकर, भापकर, दळवी यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार, न्या. चपळगावकर, भापकर, दळवी यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार. "न्या. चपळगावकर, भापकर, दळवी यांना यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार". https://divya-m.in. १४ जुलै 2024 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link)