Jump to content

"महाराष्ट्रातील २१ गणेशस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
* मोदकेश्वर, नाशिक
* मोदकेश्वर, नाशिक
* विज्ञानगणेश - राक्षसभुवन (मराठवाडा) जालन्यापासून ३६ मैलावर, गोदावरी काठी, दत्तात्रेयांनी स्थापना केली, असे सांगितले जाते.
* विज्ञानगणेश - राक्षसभुवन (मराठवाडा) जालन्यापासून ३६ मैलावर, गोदावरी काठी, दत्तात्रेयांनी स्थापना केली, असे सांगितले जाते.
* सिद्धिविनायक - आंजर्ले (दापोली
* [[सिद्धिविनायक (सिद्धटेक)|सिद्धिविनायक]] - आंजर्ले (दापोली
* सिद्धिविनायक, तासगाव (सांगली) - उजव्या सोंडेची गारेची मूर्ती, नवसाला पावणारा गणपती अशी प्रसिद्धी
* सिद्धिविनायक, तासगाव (सांगली) - उजव्या सोंडेची गारेची मूर्ती, नवसाला पावणारा गणपती अशी प्रसिद्धी
* सिद्धिविनायक , नांदगाव - (जिल्हा रायगड)
* सिद्धिविनायक , नांदगाव - (जिल्हा रायगड)

१३:४०, ११ मार्च २०१७ ची आवृत्ती

महाराष्ट्रात पवित्र आणि बहुश: स्वयंभू समजली जाणारी गणपतीची २१ स्थाने आहेत, ती अशी :-

  • कसबा गणपती , पुणे - ग्रामदेवता
  • गणपती देवस्थान, सांगली - सांगलीचे आराध्य दैवत
  • गणपती - बाळगीर महाराजांचा मठ , नांदेड - नवसाला पावणारा गणपती, अशी प्रसिद्धी
  • गणपती - सिताबर्डी, नागपूर
  • गणपतीपुळे - जागृत समजली जाणारी स्वयंभू देवता
  • चिंतामणी - कळंब ( यवतमाळ ) - जागृत समजले जाणारे देवस्थान
  • तळ्यातील गणपती (सारसबाग, पुणे)
  • दशभुजा गणपती, हेदवी - गुहागरपासून जवळ
  • बल्लाळ विनायक - मरूड (जिल्हा रायगड)
  • मंगलमूर्ती - चिंचवड - जागृत समजले जाणारे देवस्थान
  • महागणपती - टिटवाळा
  • महागणपती - नवगण राजुरी (बीड - मराठवाडा )
  • महागणपती राजूर (औरंगाबाद) - भारतातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे पूर्ण पीठ, स्वयंभू गणेश
  • माळीवाडा गणपती - अहमदनगर - १० फूट उंच, उजव्या सोंडेची मूर्ती
  • मोदकेश्वर, नाशिक
  • विज्ञानगणेश - राक्षसभुवन (मराठवाडा) जालन्यापासून ३६ मैलावर, गोदावरी काठी, दत्तात्रेयांनी स्थापना केली, असे सांगितले जाते.
  • सिद्धिविनायक - आंजर्ले (दापोली
  • सिद्धिविनायक, तासगाव (सांगली) - उजव्या सोंडेची गारेची मूर्ती, नवसाला पावणारा गणपती अशी प्रसिद्धी
  • सिद्धिविनायक , नांदगाव - (जिल्हा रायगड)
  • सिद्धिविनायक - प्रभादेवी , मुंबई
  • दिगंबर सिद्धिविनायक - कडाव, तालुका कर्जत. प्राचीन मूर्ती, अत्यंत जागृत समजले जाणारे देवस्थान