"इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो removed Category:दक्षिण कोरियामधील वाहतूक; added Category:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक कंपन्या using HotCat |
छो removed Category:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक कंपन्या; added Category:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक using [[Help:Gadget-H... |
||
ओळ ५५: | ओळ ५५: | ||
{{Commons category|Incheon International Airport|{{लेखनाव}}}} |
{{Commons category|Incheon International Airport|{{लेखनाव}}}} |
||
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक |
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील विमानवाहतूक]] |
||
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील इमारती व वास्तू]] |
[[वर्ग:दक्षिण कोरियामधील इमारती व वास्तू]] |
०४:३६, ८ मे २०१३ ची आवृत्ती
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ 인천국제공항 | |||
---|---|---|---|
चित्र:Incheon International Airport.jpg | |||
आहसंवि: ICN – आप्रविको: RKSI | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
प्रचालक | इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ कॉर्पोरेशन | ||
कोण्या शहरास सेवा | सोल महानगर क्षेत्र | ||
स्थळ | इंचॉन, ग्याँगी प्रांत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २३ फू / ७ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 37°27′48″N 126°26′24″E / 37.46333°N 126.44000°E | ||
सांख्यिकी (२०१२) | |||
एकूण प्रवासी | ३,८९,७०,८६४ |
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ICN, आप्रविको: RKSI) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वात मोठा विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी सोलच्या ४८ किमी पश्चिमेस इंचॉन शहरामध्ये एका छोट्या कृत्रीम बेटावर बांधला गेला असून तो मार्च २००१ पासून कार्यरत आहे. इंचॉन विमानतळ जगातील सर्वात अत्यानुधिक विमानतळांपैकी एक असून त्याला २००५ ते २०१२ दरम्यान सलग ७ वर्षे जगातील सर्वोत्तम विमानतळ असा पुरस्कार मिळाला आहे.
कोरियन एअर, एशियाना एअरलाइन्स इत्यादी प्रवासी व मालवाहतूक करण्याऱ्या विमान कंपन्यांचा इंचॉन विमानतळ हा एक हब आहे. सध्याच्या घडीला येथून सुमारे ९० विमान कंपन्या १०० हून अधिक शहरांना विमानसेवा पुरवतात.
भारतामधील खालील शहरे इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत जोडली आहेत.
कंपनी | शहर |
---|---|
एअर इंडिया | दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ |
एशियाना एअरलाइन्स | दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ |
कोरियन एअर | मुंबई - छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत