"मोझेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: sk:Mojžiš (Biblia) |
छो सांगकाम्याने बदलले: diq:Hz. Musa→diq:Musa |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
[[da:Moses]] |
[[da:Moses]] |
||
[[de:Mose]] |
[[de:Mose]] |
||
[[diq: |
[[diq:Musa]] |
||
[[dsb:Mojzas]] |
[[dsb:Mojzas]] |
||
[[el:Μωυσής]] |
[[el:Μωυσής]] |
२२:०५, ४ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- (इंग्लिश भाषेत) http://jewishencyclopedia.com/view.jsp?artid=830&letter=M. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)